अहिल्यानगर प्रतिनधी/१३एप्रिल२०२५
महालक्ष्मी देवस्थान व जिल्हा सकल युवा मातंग समाजाचे वतीने लाडके माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती चांगल्या पद्धतीने सुधारावी व लवकरच चालत नगरला आई जगदंबे चरणी दर्शनास यावे. यासाठी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे व बाबू पाचरणे यांनी आई जगदंबे ला साकडे घातले . यावेळी महाआरती करताना विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ज्ञानेश्वर मामा रासकर व विधाते सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली . यावेळी देवस्थानचे अध्यक्ष व अँक्टिव्ह मराठी न्यूजचे संपादक उमेश साठे , किरण उमाप लहुजी शक्ती सेना .बाबू पाचरणे, शहराध्यक्ष लहुजी शक्ती सेना. सुनील उमाप अँक्टिव्ह मराठी प्रतिनिधी, सुनील सकट जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रीय लहुजी सेना .अंकुश मोहिते, विजय सोनवणे, चेतन (ब्रुसली) शेलार, प्रशांत शेलार, मंगेश खंगले, किरण साठे महालक्ष्मी देवस्थान सचिव, सागर साठे, बाळासाहेब साठे, विशाल साठे, सनी साठे, रवी साठे, विवेक साठे, प्रमोद साठे सचिन घंगाळे. तसेच सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा