स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई;एका आठवड्यात दारू व जुगाराच्या ११२ अड्डयांवर छापे,८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, ११ मे, २०२५

Home स्थानीक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई;एका आठवड्यात दारू व जुगाराच्या ११२ अड्डयांवर छापे,८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई;एका आठवड्यात दारू व जुगाराच्या ११२ अड्डयांवर छापे,८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रविवार, मे ११, २०२५ स्थानीक गुन्हे शाखा,
अहिल्यानगर प्रतिनधी/११मे२०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू विक्री व जुगाराच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईत दारू व जुगाराच्या एकूण ११२ अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ ते ७ मे २०२५ या कालावधीमध्ये केली गेली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्याच्या दृष्टीने कारवाई केली आहे.ही कारवाई १ ते ७ मे २०२५ या कालावधीमध्ये केली गेली असून यामध्ये  अवैध दारू विक्री चालणाऱ्या ९५ ठिकाणी छापे टाकून ६ लाख ५० हजार २५५ रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच मटका, बिंगो चालणाऱ्या ठिकाणी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 या कारवाईत तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, अकोले, राजूर, शिर्डी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 
पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत विविध पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध व्यापाराचे समूळ उच्चाटण करण्याचा प्रयत्न केला गेला असूनया कारवाईत पोलीस ठाण्यात एकूण ११२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई अवैध दारू विक्री व जुगाराच्या अड्ड्यांवर केली गेली आहे.

कोट
या कारवाईत पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध दारू विक्री चालणाऱ्या ठिकाणी तयार गावठी हातभट्टी व कच्चे रसायन नष्ट केले आहेत. ही कारवाई अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने केली गेली असून अशाप्रकारे आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात देखील कारवाई होणारा?का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Tags # स्थानीक गुन्हे शाखा
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

स्थानीक गुन्हे शाखा
Posted at रविवार, मे ११, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels स्थानीक गुन्हे शाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *