खर्डा (प्रतिनिधी) 27 जून2025
श्री.संत एकनाथ महाराज दिंडीचे जामखेड तालुक्यातील खर्डा नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या पायी दिंडीत हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी येथील श्री संत गजानन महाविद्यालय व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात 251 पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी संस्थेचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा