खर्डा प्रतिनधी : ४ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अर्ध्यातासपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सायंकाळी साधारण ६: ०० वाजताचे सुमारास पावसाला सुरुवात झाली. अगोदर लवकर दिवस मावळत असल्याने व पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र अंधार पडला होता. या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याच्या आहे.
या बाबत काही हवामान तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. अजूनही काही दिवस पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन आपले होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे.
संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे व्यवसाईक नागरिकांची मोठी धावपळ पाहायला मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा