पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ डिसेंबर
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे नागपूर येथील संघर्ष यात्रेची सांगता सभा उरकून तरुणांचे प्रश्न व एम.आय.डी.सी.चा विषय मांडण्यासाठी विधानभवनावर धडक मोर्चा घेऊन जात असताना, सरकारच्या आदेशावरून त्यांच्या बरोबरील मोर्चेकऱ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. या लाठी चार्ज चा प्रथम निषेध करत. तरुणांचा आवाज दाबणारे ह्या सरकारच्या निषेधार्थ उद्या बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड बंद ठेवण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा