जामखेड प्रतिनिधी/१३ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे ( वय 47 ) वर्ष यांचे काल रात्री दुःखत निधन झाले. सर्वांसोबत मनमिळाऊ, हसत नेहमी हास्य चेहरा असलेली व्यक्ती गेल्याने रंधवे व घोडेस्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता गेली पाच महिने मृत्यूशी झुंज चालू होती अखेर ही झुंज अपयशी ठरली. टपून बसलेल्या काळाने अखेर घाव घातला दि - 8 आक्टोबर रोजी त्यांचे दुखत निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर हाळगाव येथे अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या निधनाने हाळगाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती, १मुलगा, ३मुलगी, सुन, जावई, आई, वडील, २भाऊ, भावजय, ४बहिण,ननंद,नातवंडे, दिर, जाऊ, भाचे, असा खुप मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा