जामखेड प्रतिनिधी : २५ आॅगस्ट
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८ वी पुण्यतीथी आज गुरूवार २५ ऑगस्ट रोजी पुष्प वाहुन आभिवादन केले असुन या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन समारंभास महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष , सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चिमन डांगे, धनगर नेते रामहारी रुपनवर, पांडुरंग उबाळे, बाबासाहेब पाटील, आविनाश शिंदे, मल्हार सेना प्रमुख बबनराव रानगे, अहील्या वाहीनीचे प्रमुख सौ. अलकाताई गोडे, प्रा. अंकुश निर्मळ, प्रा. आरुन घोडके, सौ. पुष्पाताई गुलवाडे (आकोला), संभाजीराव कचरे (सांगली), सुनिल वाघ(धुळे), सुनिल मलगुंडे, शिवाजीराव ढेपळे, प्रा. संभाजीराव बैखरे, आशोकराव देवकाते, संदीप तेली (जळगाव), प्रा युवराज घोडे(नागपुर),छगनराव नांगरे (कोल्हापुर),झिंबळ साहेब आटपाडी,प्रकाश कनप (सांगली), आविनाश खरात, (सांगली), चोंडीचे माजी सरपंच सोनवने, उपसरपंच कल्यान शिंदे आदींसह मोठ्या संखेने समाज बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment