पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला
हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन परीक्षा व अखिल भारतीय सैनिकी स्कुल परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी ,प्रमाणपत्र,पॅड व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
शाळेतील उल्लेखनीय यश मिळवलेले विद्यार्थी हिंदवी चंद्रकांत अरण्ये,सोहम दत्तात्रय खोत, सोहम रामनाथ ढाकणे,श्रेयश शशिकांत गुरसाळी,शरद दिलीप अंधारे,ओंकार राजेंद्र लोखंडे,समर्थ सुभाष येवले,आर्यन अशोक ढगे, शिवतेज कुंडलिक गोलेकर,साई कांतीलाल आहेर,भागवत भरत तमांचे,शंभूराजे राम क्षिरसागर, आयुष गोकुळ चावणे,रविशंकर शरद मुंडे,राजवीर सारंग कुक्कडवाळ,आदित्य हनुमंत गायकवाड,ओंकार दत्तात्रय पिंपळे,संग्राम सागर शिंदे,प्रतीक दत्तात्रय कांबळे इ.विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.राज्यात,जिल्ह्यात विद्यार्थी क्रमांक मिळवून शाळेचे व खर्डा गावचे नाव उज्वल केल्याबद्दल चंद्रकांत अरण्ये सर व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा सन्मान सर्व गावकऱ्यांनी मिळून केला.चौथी विद्यार्थी यांनी वर्गशिक्षक चंद्रकांत अरण्ये सर यांना फ्रेम भेट दिली.निरोप समारंभ मध्ये विद्यार्थ्यांनी व पालकांनी अतिशय भावुक भाषणे देखील केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे होते.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे , मा .पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर,सरपंच आसाराम ,उपसरपंच श्रीकांत लोखंडे , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, ,महालिंग कोरे , वैजिनाथ पाटील ,मदन पाटील,वैभव जमकावळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत गुरसाळे ,नानासाहेब गोपाळघरे, नामदेव गोपाळघरे, दत्तात्रय खोत, सौ.सुवर्णा खोत मॅडम, प्रशांत गुरसाळी,रोहित भंडारी,सुरेखा शिंदे ताई ,सचिन खरात,बबन मिसाळ, पोपट भुते,थोरात गुरुजी,सुनिल साळुंके,पत्रकार किशोर दुषी ,दत्तराज पवार ,संतोष थोरात,बाळासाहेब शिंदे,अनिल धोत्रे,धनसिंग साळुंके.
मुकुंदराज सातपुते केंद्रप्रमुख सोनेगाव ,केशव गायकवाड केंद्रप्रमुख तेलंगशी , रमेश पाटील,रामनाथ ढाकणे,विकास जाधव,फामदे सर, गोलेकर,केंद्रातील सहकारी शिक्षक उदमले धीरज.बबन बारगजे, दत्तात्रय आधळकर.शरद पाचारणे,मा.श्री.भालेराव सर,बाबुराव गीते मुख्याध्यापक खर्डा मुली,खर्डा मुली व उर्दू शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.खर्डा मुले शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख खर्डा निकम सर ,शिक्षक खामगळ जानकीराम,मोहलकर दिनकर,संतोष वहील,शिक्षिका ज्योती ढवळाशंख,ज्योती रासकर व पालक व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक निकम रामराव सर यांनी केले व आभार अरण्ये चंद्रकांत यांनी मानले.
No comments:
Post a Comment