पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ फेब्रुवारी
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला तालूक्यातील मताधिक्य मिळवून देण्यासाठी माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी सर्व गट, गण व जामखेड नगर परिषद क्षेत्रात समन्वयक साधत सर्व तरूण व जेष्ठ कार्यकर्त्यांचा मेळ साधत भारतीय जनता पार्टीची जामखेड तालुका कार्यकारिणीत जाहिर केली आहे. अजय काशिद यांची तालुकाध्यक्षपदाची ही दुसरी टर्म असून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी पक्ष बांधनीस चांगली सुरुवात केली असल्याचे नुकत्याच जाहीर केलेल्या तालुका कार्यकारिणीवरून दिसून येईल
तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे: .
तालुका अध्यक्ष अजय काशीद, सरचिटणीसपदी पांडुरंग उबाळे (चौंडी) , सचिन घुमरे (नाहुली),
उदय पवार (नान्नज) , ईश्वर मुरुमकर (साकत), सचिन घायतडक (जामखेड) यांची तर कोषाध्यक्षपदी प्रवीण चोरडीया (जामखेड)यांची निवड झाली आहे.उपाध्यक्षपदी बापुराव ढवळे (पिपरखेड), तात्याराम पोकळे (जामखेड), मनोज राजगुरू (दिघोळ), विनोद उगले (नायगाव) सुहास वारे (रत्नापुर) , संजय राऊत (जामखेड), मच्छिंद्र गिते (दिघोळ), गौतम कोल्हे (जवळा), पप्पु कात्रजकर (कुसडगाव), अशोक महारनवर (सांगवी), महेश काळे (धनेगाव),
चिटणीसपदी दत्ता शिंदे (धोंडपारगाव), बाळासाहेब गोपाळघरे (नागोबाचीवाडी),
राहुल दाताळ (बाळगव्हाण),
दादासाहेब मोहीते (साकत),
अनिल हजारे (नान्नज), प्रविण होळकर (जामखेड), बाबासाहेब गोरे
(सावरगाव), गणेश शिंदे (खर्डा), आशोक मुंडे (जायभायवाडी),
प्रशांत शिंदे (जवळा), हर्षल बांगर
(तरडगाव) यांची निवड झाली आहे.
भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी
बाजीराव गोपाळघरे (नागोबाचीवाडी), जामखेड शहराध्यक्षपदी पवन रोळेभात (जामखेड), महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी संजिवनी पाटील (खर्डा), ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी विष्णु गंभीरे (कुसडगाव),अल्पसंख्याक मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी जमीर बारूद (जामखेड), अनुसुचित जाती मोर्चा तालुकाध्यक्षपदी अविनाश गायकवाड (पिंपरखेड), किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी तुकाराम कुमटकर (चोभेवाडी), सोशल मिडीया प्रमुखपदी सुनिल यादव (जामखेड), प्रसिध्दी प्रमुखपदी उध्दव हुलगुंडे (चुंबळी), व्यापारी आघाडी तालुकाध्यक्षपदी सचिन भंडारी (जामखेड), वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी डॉ. संजय भोरे (देवदैठण), विधी अध्यक्षपदी
ॲड. सुभाष जायभाय (जायभायवाडी), पशुवैदकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी डॉ महादेव बोराटे (पिंपळगाव आळवा), माजी सैनिक आघाडी तालुकाध्यक्षपदी महादेव राउत (कवडगाव), भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्षपदी पिंटु माने (रत्नापुर), जेष्ट कार्यकर्ता सेल तालुकाध्यक्षपदी ॲड.हिरालाल गुंदेचा (जामखेड) यांची निवड झाली आहे.
कायम निमंत्रीत सदस्यपदी आ राम शिंदे, डॉ. भगवान मुरुमकर (साकत), रविंद्र सुरवसे (खर्डा), सोमनाथ पाचरणे (हाळगाव) ,अनिल लोखंडे (दिघोळ), डॉ. दिपक वाळुंजकर (जवळा), कांतीलाल खिवंसरा (खर्डा), अॅड. प्रविण सानप (जामखेड),संपत राळेभात (जामखेड) शरद कार्ले (कुसडगाव), डॉ. गणेश जगताप (डिसलेवाडी),
विष्णु भोंडवे (घोंडेगाव), वैजिनाथ पाटील (खर्डा), नंदु गोरे (आपटी),
डॉ. सिताराम ससाणे (अरणगांव) , रवींद्र हुलगुंडे (चुंभळी)
गौतम उतेकर (शिऊर),
शरद भोरे (देवदैठण), तुषार पवार
(नान्नज),पोपट राळेभात (जामखेड),
सोमनाथ राळेभात (जामखेड),
अमित चिंतामणी (जामखेड)
बिभीषण धनवडे (जामखेड),
डॉ. ज्ञानेश्वर झेंडे , अनिल यादव (जामखेड),
आजिनाथ हजारे (जवळा),
बापु भोरे (कवडगाव), संजय गोपाळघरे (खर्डा), केशव वनवे (बांधखडक), मनोज कुलकर्णी (जामखेड), राजेंद्र महाजण (जवळा) , जालिंदर खोटे (चोभेवाडी), राजेंद्र आमासे (पिंपरखेड), चत्रभुज बोलभट (सोनेगाव), डॉ. सोपानराव गोपाळघरे (खर्डा), विलास मोरे (पिंपळगाव उंडा), राजेंद्र ढवळे (सावरगाव), दादासाहेब वारे (रत्नापुर), राम पवळ (डोणगाव), पोपट जमदाडे (डोणगाव),
दिगांबर ढवळे (हाळगाव), शाहुराव जायभाय(वंजारवाडी),
ॲड. बंकटराव बारवकर (जामखेड), ॲड. संजय पारे (अरणगाव),
दशरथ हजारे (जवळा) सुभाष काळदाते (राजुरी) विठ्ठल राळेभात (जामखेड), गहिनीनाथ गिते
कांतीलाल जगदाळे (वाघा),
राजाराम सूळ (जवळा )
दत्तात्रय राऊत , नानासाहेब गोपाळघरे असे आहेत.
No comments:
Post a Comment