काल दिनांक /1/4/2025 रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचालित भटक्या विमुक्त संसाधन केंद्र येथे इथे महाराष्ट्र कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे अध्यक्ष उमाताई जाधव होत्या त्या म्हणाल्या की कामगार दिन नाला किती महत्व आहे आज बी गावामध्ये साफसफाई करणाऱ्या सर्व महिला व ऊस तोडी कामगार अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मजूर कामगार हे लोक कष्ट करून आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कष्ट करून देशासाठी एक नवीन मॉडेलच म्हणता येईल हे लोक रातन दिवस कष्ट करून मजुरीच्या माध्यमातून काम करीत असतात म्हणून ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण विकास केंद्र संचालक बापूसाहेब ओहोळ पत्रकार दत्ता राज पवार डॉक्टर बी पी चंद लाड यांनी कामगार दिनानिमित्त सर्वांना कामगार दिनाची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन व प्रस्तावना निशा शिंगाने यांनी केली तर आभार विशाल पवार यांनी माडले कार्यक्रमासाठी उपस्थित उर्मिला कवडे शितल कवडे सुनिता कांबळे विकास काळे फकीर मदारी सर्व कामगार महिला व ऊसतोड महिला यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला
खर्डा प्रतिनधी/२मे२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा